कोल्हापुर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Kolhapur Zilha Nagari Sahakari Bank Association Recruitment for Clerk Post , Number of Post vacancy – 40 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदाचे नाव – लिपिक , एकुण पदांची संख्या – 40
पात्रता – वाणिज्य , विज्ञान , बी.सी.एस , एमसीएस , बीबीए ,एम बीए किंवा समकक्ष शाखेतुन कमीत कमी 55 टक्के गुणासह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच MSCIT / समतुल्य संगणक प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सहकार विषयक पदवी किंवा बँकेतील कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
वयोमर्यादा – उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 25 वर्षे , उमदेवाराचा जन्म दि.01.01.1998 नंतर झालेला असावा .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने kopbankassorecruit@gmail.com या ईमेलव दि.27.02.2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये आवेदन शुल्क म्हणून आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026