सध्या देशामध्ये जुनी पेन्शन या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्गाकडून आंदोलने केली जात आहेत . काही राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे , तर काही राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करण्यासाठी समिती गठीत करून निर्णय घेण्यात येत आहे .
सध्या देशामध्ये सहा राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे .यामध्ये हिमाचल प्रदेश, छत्तीसगड ,पंजाब ,झारखंड ,पश्चिम बंगाल , राजस्थान आता यानंतर तामिळनाडू राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे मोठी संकेत समोर आलेले आहेत . तमिळनाडू राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आगामी अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद करण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट नुसार वर्तवली जात आहे .
तमिळनाडू राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सन 2005 मध्ये जुनी पेन्शन योजना बहाल करण्यात आली आहे . सदर योजनेला तमिळनाडू राज्य कर्मचाऱ्यांकडून मोठा विरोध दर्शवला जात आहे . यामुळे तमिळनाडू राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना बहाल करण्यात येईल
तमिळनाडू राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाल्यास तमिळनाडू राज्य सरकार जुनी पेन्शन लागू करणारे सातवे राज्य ठरेल .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026