जिल्हा परिषद चंद्रपुर येथे इयत्ता 12 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारकांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Chandrapur Recruitment for Various Post , Number of Post vavacny – 05 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदाचे नाव – डेटा एन्ट्री ऑपरेटर , एकुण पदांची संख्या -05
पात्रता – उमेदवार हा किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच मराठी 30 श.प्र.मि टायपिंग त्याचबरोबर इंग्रजी 30 श.प्र.मि टायपिंग पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवार हा MSCIT / CCC संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .उमेदवाराचे वय दि.08 मार्च 2023 रोजी किमान 18 वर्षे ते 43 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रतधारक उमदेवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे कार्यालयाीती पोषण आहार कक्ष या पत्यावर दि.08.03.2023 पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहे सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !