संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Sant Gadge Baba Amravati University Recruitment for Various Post , Number of Post vacacy – 14 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्राचार्य | 01 |
02. | सहाय्यक प्राध्यापक | 11 |
03. | ग्रंथपाल | 11 |
04. | शारिरीक शिक्षण आणि क्रिडा संचालक | 01 |
एकुण पदांची संख्या | 14 |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने प्राचार्य , कला व वाणिज्य महाविद्यालय हिवरखेड , जि . अकोला या पत्त्यावर दि.13 मार्च 2023 पर्यंत पाहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिवकृपा सहकारी पतपेढी मुंबई अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- राज्यात पुणे, मुंबई , नागपूर येथे हवाई सेवा मध्ये 1074 जागांसाठी महाभरती ; पात्रता फक्त 12 वी पास !
- महावितरण मध्ये विविध पदांच्या 6,222 जागांसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- J&K : जम्मू आणि कश्मिर बँक अंतर्गत राज्यात मुंबई व पुणे येथे पदभरती , लगेच करा आवेदन !
- दुधगंगा सहकारी पतसंस्था मध्ये अधिकारी , लिपिक , शिपाई , संचालक इ. पदांसाठी पदभरती !