जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या तब्बल 73 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( National Health Mission Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 73 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 29 |
02. | विशेषज्ञ | 33 |
03. | सुपर स्पेशालिस्ट | 03 |
04. | दंत शल्य चिकित्सक | 01 |
05. | सुविधा व्यवस्थापक | 01 |
06. | ऑडिओलॉजिस्ट | 01 |
07. | फिजिओथेरपिस्ट | 01 |
08. | डायलोसिस तंत्रज्ञ | 03 |
09. | सामाजिक कार्यकर्ता | 01 |
एकुण पदांची संख्या | 73 |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग राष्ट्रीय आरोग्य मिशिन कक्ष , जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग या पत्तयावर दि.16.03.2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !