इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये इयत्ता दहावी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रतधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .(Indian Oil Corporation Limited Recruitment for Electronics Mechanic , Number of Post vacancy – 50 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| पदनाम | पदांची संख्या | पात्रता |
| इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ( प्रशिक्षणार्थी ) | 50 | दहावी पास |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity या संकेतस्थळावर सादर करा . सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026