राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे .ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2023 पासून डी.ए वाढीस राज्य सरकारकडून सकारात्मक बातमी समोर येत आहेत . राज्य कर्मचारी येत्या 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जाणार आहेत .
यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना काही अंशी खुश करण्याकरीता राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून डी.ए वाढीबाबतचा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे . केंद्र सरकारने डी.ए वाढीचा निर्णय घेतल्यास , तात्काळ राज्य सरकारकडून 4 टक्के महागाई भत्ता वाढीचा निर्णय घेतला जाणार आहे .
जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन दि.14 मार्च 2023 पासून सुरु होत आहेत . जुनी पेन्शन ही प्रमुख मागणी या संपामध्ये असणार असून , जुनी पेन्शन मागणी पुर्ण झाल्यास इतर 17 मागण्या राज्य कर्मचाऱ्यांनी सरकारसमोर मांडल्या आहेत .यामध्ये डी.ए वाढीची मागणी इतर 17 मागणींमध्ये नमुद करण्यात आलेली आहे .
राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये आणखीण 4 टक्के वाढ झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये देखिल मोठी वाढ होणार आहे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026