भारतीय विमान सेवा मध्ये लिपिक व गार्ड पदांच्या तब्बल 8,406 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . यामध्ये प्रामुख्याने लिपिक / हेड डेस्क पदांकरीता ऑनलाइ्रन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
यामध्ये प्रामुख्याने लिपिक व गार्ड पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , भारतातील कोणत्याही हवाईतळावर नोकरी करावी लागणार आहे .यामध्ये कनिष्ठ लिपिक पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमदेवार हा टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे , लिपिक पदांकरीता टायपिंग परीक्षा घेण्यात येईल .
तसेच गार्ड पदांकरीता उमेदवार हा शारिरीकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे . गार्ड पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातुन इयत्ता 10 वी पात्र असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर गार्ड पदांकरीता शारीरिक मापदंड देखिल मोजण्यात येईल .
सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे , तर कमाल वयोमर्यादा 27 वर्षांपेक्षा अधिक असू नये .अधिक माहितीसाठी व आवेदन करण्यासाठी खालील लिंक वर CLICK करावे .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026