सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे फक्त पाचची उत्तीर्ण उमेदवारांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , नमुद पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Savitribai Phule Pune University , Recruitment For General Housekeeper Post ) सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
जनरल हाऊसकीपर पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती प्रकिया करीता उमेदवार हा इयत्ता पाचवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे .
वेतनमान – 5000/- रुपये ते 20,000/- रुपये प्रतिमहा
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity या संकेतस्थळावर सादर करायचा आहे अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 30.04.2023 आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी /अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026