महाराष्ट्र विद्या मंडळ पुणे येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये ऑफलाईन / पोस्टाने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदांचे नाव , आवश्यक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
महाराष्ट्र विद्या मंडळ , पुणे येथे सहशिक्षक पदांच्या एकुण 7+ जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सहशिक्षक इंग्रजी माध्यम करीता उमेदवार हा TTC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच सहशिक्षक इंग्रजी माध्यम चित्रकला , जर्मन , संगित या विषयांकरीता उमेदवार हा D.ed , D.led/ B.ED /B.P.ED /ATD अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागामध्ये 13000+ पदांसाठी मोठी मेगाभर्ती 2023 !
तर सहशिक्षक सर्व विषय मराठी माध्यमांकरीता उमेदवार हा B.A D.ED /MS-CIT /TED ,इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे . तसेच भाषा विषय व शारीरिक शिक्षण या विषयाकरीता B.A B.P.ED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्येम नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने , महाराष्ट्र विद्या मंडळ महाविद्यालय रोड एरंडवणे , एरंडवणे , पुणे महाराष्ट्र राज्य 411004 या पत्त्यावर दि.24 एप्रिल 2023 पर्यंत आवदेन सादर करायचे आहेत .या पदभरती साठी परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !