शाहु शिक्षण संस्था पंढरपुर संचलित संस्थामध्ये शिक्षक , सुरक्षारक्षक , शिपाई व वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .पदांचे नावे , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
प्राथमिक शिक्षक पदांच्या एकुण 08 जागासांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर प्राथमिक शिक्षक पदांकरीता उमेदवार हा बी.ए डी.टी.एड , बी.एड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच टी.ई.टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर संबंधित अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
माध्यमिक शिक्षक पदांच्या एकुण 09 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा बी.ए बी.एड ( इंग्रजी , इतिहास , भूगोल , हिंदी , मराठी ) बी.ए.एम.ए बी.एड , B.SC , M.SC , B.ED पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच शिकविण्याचा अनुभव आवश्कय आहे .
हे पण वाचा : 10 वि पात्रता धारकांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !
तसेच संगणक शिक्षक पदाच्या 01 जागा असून सदर पदाकरीता उमेदवार हा B.CS . M.CS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर कला शिक्षक या पदांच्या 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा ATD , C.TD अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर खेळशिक्षक पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमदेवार हा BA, BCOM ,B.PED अर्हताधारक असणे आवश्यक आहे .
सुरक्षा रक्षक पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा 10 वी / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर शिपाई पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इ.10 वी / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . वाहनचालक पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज कुसुमाग्रज प्राथमिक व डॉल्फिन पुर्व प्राथमिक विद्यामंदीर जत्रा हॉटेलसमोर , आडगाव रोड पंचवडी नाशिक 422003 या पत्त्यावर दि.28.04.2023 पर्यंत सर्व कागतपत्रांसह अर्ज सादर करायचे आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- लेखा व कोषागारे महाराष्ट्र अंतर्गत गट क संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !
- J&K Bank : जम्मू आणि काश्मीर बँक लि. अंतर्गत ( पुणे , मुंबई / बृहन्मुंबई येथे ) तब्बल 278 जागेसाठी पदभरती !