भारत सरकारच्या गंभीर फसवणूक तपासणी कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधींमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Serious Fraud Investigation Office Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 40 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये अतिरिक्त संचालक ( आर्थिक व्यवहार ) पदांच्या एकुण 12 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा चार्टर्ड अकांउंटंट / कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट अथवा कंपनी सेक्रेटरी / पोस्ट ग्रॅज्युएड डिप्लोमा इन मॅनेजमेंट ( फायनान्स ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच सदर कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
त्याचबरोबर सहसंचालक ( कॅपिटल मार्केट ) पदांच्या 01 जागा , सहसंचालक ( फारेन्सिक ऑडिट ) पदांच्या 01 जागा , वरिष्ठ सहाय्यक संचालक ( कॅपिटल मार्केट ) पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा CA /CS /पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट ( फायनान्स ) मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक , कामाचा 08 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : शिक्षक , वाहनचालक ,शिपाई ,चौकीदार पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !
उपसंचालक ( तपास / कॉर्पोरेट कायदा ) पदांच्या 13 जागा , वरिष्ठ सहाय्यक संचालक ( तपास ) पदांच्या 02 जागा , सहाय्यक संचालक ( कायदा )पदांच्या 01 जागा , सहाय्यक संचालक ( तपास ) पदांच्या 20 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थामधून पदवीधारक असणे आवश्यक आहे , तसेच अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
नोकरीचे ठिकाण / जॉब लोकेशन : दिल्ली / मुंबई / कोलकत्ता / चैन्नई / हैद्राबाद
हे पण वाचा : नाशिक येथे शिक्षक / शिक्षकेत्तर पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया 2023 ! Apply Now !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने Director, Serious Fraud Investigation Office, Pt. Deendayal Antyodaya Bhawan, CGO Complex, Lodhi Road, New Delhi-110003 या पत्त्यावर दि.02 मे 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता आवेदन शुल्क ( परीक्षा शुल्क ) आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .