ठाणे महानगरपालिका , ठाणे मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदसंख्या व पात्रता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रशिक्षक ( कबड्डी ) | 02 |
02. | व्यवस्थापक | 02 |
03. | फिटनेस ट्रेनर | 01 |
04. | फिजिओथेरपिस्ट | 01 |
एकुण पदांची संख्या | 06 |
वेतनमान – सदर पदभरती प्रक्रिया ही मानधनावर करार पद्धतीने करण्यात येणा असून सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना ठोक मानधन 15,000/- ते 20,000/- प्रतिमहा देण्यात येईल .इतर कोणतेही भत्ते प्रदान करण्यात येणार नाहीत .
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन सेवेत गट अ ते ड संवर्गातील पदांसाठी मेगाभर्ती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शूल्क : जाहीरातीमध्ये नमदु पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या संकेतस्थळावर दि.09 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क ( आवेदन फीस ) आकारली जाणार नाही .
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !