महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विभागांमध्ये सागर मित्र पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ई-मेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Fisheries Department Recruitment for Sagar Mitra Post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये सागर मित्र या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा मत्स्यविज्ञान पदविका ( मत्स्यपालन डिप्लोमा ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .अथवा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक त्याचबरोबर माहीती तंत्रज्ञान व संगणक प्रणालीबाबतचे अद्यावत ज्ञान असणे आवश्यक आहे .
वयोमर्यादा – सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे तर कमाल वयोमर्यादा 35 वर्षांपेक्षा अधिक असून नसावे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज sagarmitra.mumcity@gmail.com या मेलवर दि.04 मे 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !