विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण पुणे येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्र उमदेवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे .पदनाम ,पदांची संख्या व वेतनश्रेणी याबाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
निम्न श्रेणी लघुलेखक : निम्न श्रेणी लघुलेखक पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमदेवार हा गट ब राजपत्रित पदावरुन सेवानिवृत्त झालेला असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवार हा मराठी टंकलेखनाचा वेग 120 श.प्र.मि व टंकलेखन 40 श.प्र.मि व इंग्रजी लघुलेखनाचा वेग 100 श.प्र.मि तसेच टंकलेखन 40 श.प्र.मि प्रत्यक्ष टंकलेखन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये मेगाभर्ती 2023
वरिष्ठ लिपिक – वरिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा संवर्ग ब राजपत्रित / अराजपत्रित पदांवरुन सेवानिवृत्त झालेला असावा तसेच पत्रव्यवहार / शाखा /विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करुन कोषागारात सादर करणे / कार्यालयीन कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
लिपीक टंकलेखक – लिपिक टंकलेखक पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा संवर्ग ब राजपत्रित / अराजपत्रित पदांवरुन सेवानिवृत्त झालेला असावा , तसेच पत्रव्यवहार शाखा , विभागीय चौकशी व लेखा शाखा देयके तयार करुन कोषागारात सादर करणे , तसेच कार्यालयीन कामकाज असणे आवश्यक आहे .
पदांचे नाव | वेतनश्रेणी |
निम्न श्रेणी लघूलेखक | 38,600-122,800/- |
वरिष्ठ श्रेणी लिपिक | 25,500-81,100/- |
लिपिक टंकलेखक | 19,900-63,200/- |
अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी थेट मुलाखतीसाठी पोलिस आयुक्त पुणे शहर यांचे कार्यालय साधु वासवानी चौकी पुणे 411001 या पत्त्यावर दि.30 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता हजर रहायचे आहे .
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !