महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीत थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे .( Maharashtra Water Resources Regulatory Authority Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy –  10 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

यांमध्ये उप संचालक पदांच्या 02 जागा , अवर सचिव व अवर सचिव ( विधी ) पदांच्या 02 जागा , अध्यक्षांचे खाजगी सचिव पदांच्या 01 जागा , सहा संचालक पदांच्या 01 जागा , कक्ष अधिकारी पदांच्या 01 जागा , लिपिक सहायक पदांच्या 02 जागा अशा एकुण 10 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

हे पण वाचा : विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

सदर वरील सर्व पदे ही महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण , मुंबई या कार्यालयात कंत्राटी तत्वावर भरण्यात येत असून एकत्रित मासिक परिश्रमिक मानधन अदा करण्यात येणार आहेत .पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता , अनुभव ,वयाची मर्यादा , पदांची कर्तव्ये व जबाबदारी याबाबत अधिक माहिती www.mwrra.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .

अर्ज प्रक्रिया – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी थेट मुलाखतीसाठी दि.17 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता 9th Floor , Centre -1 World Trade Cuffe Parade Mumbai – 400005 या पत्त्यावर जाहीरातीमध्ये नमदु सर्व आवश्यक कागतपत्रांसह उपस्थित रहायचे आहे .

जाहिरात पाहा

Leave a Comment