महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये 320 पदांसाठी आत्ताची नविन मोठी महाभरती ! Apply Now !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये लाईनमन व संगणक परिचालक पदांच्या एकुण 320 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन नोंदणी करुन ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या व आवश्यक पात्रता याबाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये लाईनमन पदांच्या एकुण 291 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा डिप्लोमा / आयटीआय वीजतंत्री / तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

तर संगणक परिचालक पदांच्या एकुण 29 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , कॉम्प्युटर ऑपरेटर प्रोग्रामिंग सहाय्यक परीक्षा असणे आवश्यक आहे . यांमध्ये संगणक प्रोग्रामिंग परीक्षा उत्तीर्ण मध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 55 टक्के तर मागास वर्गीय उमेदवारांसाठी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 5000 जागांसाठी मेगाभर्ती 2023

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपली नोंदणी प्रथम https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर करावी , त्यानंतर अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कं.मर्या.मंडळ कार्यालय विद्युत भवन स्टेशनरोड अहमदनगर – 414001 या पत्त्यावर दि.17 मे 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहे .

जाहिरात पाहा

Leave a Comment