रयत शिक्षण संस्थामध्ये तब्बल 780 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Shikshan Sanstha Recruitment For Assistant Professor Post , Number of Post Vacancy – 780 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक प्राध्यापक | 780 |
पदनाम/ पदसंख्या – यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकुण 780 जागांसाठी मोठी पदभरती भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा एम. ए / एम.एस्सी +SET / NET अथवा M.TECH / M.SC ( FOOD SCINCE ) + SET /NET /PHD किंवा M.VOC किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) – पुणे , महाराष्ट्र राज्य
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यात कोतवाल पदांसाठी मेगाभर्ती सुरू !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज हा https://teaching.rayatrecruitment.com/ या संकेतस्थळावर दि.22 मे 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती साठी उमेदवारांकडून 200/- इतके परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026