कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी नागपुर येथे शिपाई व सफाईगार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Cantonment Board Kamptee Recruitment for peon & safaiwala Post , Number of vacancy – 02 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शिपाई | 01 |
02. | सफाईवाला | 01 |
एकुण पदांची संख्या | 02 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – 10 वी
पद क्र.02 साठी – 7 वी
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.10.10.2022 रोजी 21 ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 05 वर्षे सुट , इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता -03 वर्षे सुट )
आवेदन शुल्क – फीस नाही
नोकरीचे ठिकाण – नागपुर जिल्हा , महाराष्ट्र राज्य
वेतनश्रेणी – 15,000/- ते 47600/- रुपये + इतर वेतन व भत्ते
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -10.10.2022
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !