कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी नागपुर येथे शिपाई व सफाईगार पदासाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

कॅन्टोनमेंट बोर्ड कामठी नागपुर येथे शिपाई व सफाईगार पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Cantonment Board Kamptee Recruitment for peon & safaiwala Post , Number of vacancy –  02 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शिपाई01
02.सफाईवाला01
 एकुण पदांची संख्या02

पात्रता –

पद क्र.01 साठी – 10 वी

पद क्र.02 साठी – 7 वी

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.10.10.2022 रोजी 21 ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 05 वर्षे सुट , इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता -03 वर्षे सुट )

आवेदन शुल्क – फीस नाही

नोकरीचे ठिकाण – नागपुर जिल्हा , महाराष्ट्र राज्य

वेतनश्रेणी – 15,000/- ते 47600/- रुपये + इतर वेतन व भत्ते

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -10.10.2022

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment