पुणे जिल्हा शिक्षण मंडळ मध्ये विविध पदांच्या तब्बल 125 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .पदनाम , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता , वेतनमान , पदसंख्या इ.बाबत सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये प्राचार्य पदांच्या एकुण 01 जागांसाठी , सहायक प्राध्यापक पदांच्या 123 जागांसाठी तर लेखापाल लिपिक पदांच्या पदांच्या 01 जागा अशा एकुण 125 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांवर मुलाखतीद्वारे निवड करण्यात येत आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राचार्य | 01 |
| 02. | सहायक प्राध्यापक | 123 |
| 03. | लेखापाल लिपिक | 01 |
| एकुण पदसंख्या | 125 |
हे पण वाचा :भारतीय सहकारी जनरल विमा मंडळमध्ये मेगाभरती , लगेच करा आवेदन !
थेट मुलाखतीचा दिनांक – सहायक प्राध्यापक पदांसाठी Pune District Education Board Pune Head Office या पत्यावर तर उर्वरित पदांकरीता Pune District Education Association, Law College (A.M. College Campus) Hadapsar, Pune या पत्त्यांवर थेट मुलाखतीसाठी दि.23 व 26 जुन 2023 रोजी उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..