मुंबई महानगरपालिका मध्ये चतुर्थ श्रेणी संवर्गामध्ये बऱ्यांच दिवसांपासून पदभरती न केल्याने रिक्त पदांचा आकडा वाढला आहे . यामुळे चतुर्थ श्रेणी रिक्त पदांवर नव्याने पदभरती करणेबाबत ,रिक्त पदांचा आकडा समोर आला आहे . चतुर्थश्रेणी पदांनुसार रिक्त पदांची आकडेवारी पदनिहाय पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये पालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये शिपाई पदांच्या तब्बल 1,797 जागा रिक्त आहेत . त्याचबरोबर हमाल पदांच्या कएुण 391 जागा तर माळी / रखवालदार पदांच्या 122 जागा रिक्त आहेत .मुंबई पालिका मध्ये शिपाई या संवर्गाची एकुण 2,635 जागा मंजुर असून त्यापैकी रिक्त पदांची संख्या ही 1,797 जागा आहे .हमाल पदांची मंजुर संख्या 602 तर यापैकी रिक्त पदांची संख्या 391 आहे तर माळी / रखवालदार पदांची एकुण मंजुर संख्या ही 231 अशी आहे तर यापैकी 122 जागा रिक्त आहेत .
सविस्तर मेगाभर्ती जाहीरात पाहा
प्रत्येक शाळांमध्ये शिपाई हे पद अधिक जबाबदारीचे व अधिक महत्वाचे पद आहे यामुळे सदर पदे रिक्त असल्या कारणाने दैनंदिन कामकाजामध्ये अडचणी निर्माण होत असतात .यामुळे पालिका प्रशासनांकडून सदर रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत असे विनंतीवजा पत्र आरटीआय कार्यकर्ते श्री.अनिल गलगली यांनी पालिका प्रशासनांचे शिक्षणाधिकारी यांना सादर केले आहेत .
यामुळे पालिका प्रशासनांमधील रिक्त पदांच्या मेगाभरतीस पुन्हा एकदा वेग येणार असून , राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मुंबई पालिका प्रशासनांमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई पदांसाठी पदभरती !
- माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ रायगड अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथालय लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , तंत्रज्ञ , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- HPCL : हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.अंतर्गत विविध पदांच्या 63 रिक्त जागेसाठी पदभरती !
- BIS : भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत 160 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !