भारतीय सहकारी जनरल विमा मंडळमध्ये विमा फसल विमा असिस्टंट पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी , अर्ज प्रक्रिया , आवेदन शुल्क इ. भरती बाबत सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये फसल विमा असिस्टंट पदांच्या 950+ जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , त्याचबरोबर उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे पुणे असणे आवश्यक असणार आहे तर कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षांपेक्षा अधिक असून नयेत .
निवड झालेल्या उमेदवारांस 15 दिवसांची ट्रेनिंग देण्यात येईल , यशस्वीरित्या ट्रेनिंग पुर्ण करणाऱ्या उमेदवारांस लॅपटॉप , वायफाय डोनल , पेनड्राईव्ह , कर्मचारी कार्ड , हेल्थ विमा कार्ड , वैयक्तिक डायरी देण्यात येईल .फसल विमा योजना हि एक केंद्र सरकारच्या निमसरकारी तत्वावर कार्यरत कंपनी आहे .
हे पण वाचा : पुणे शिक्षण मंडळ येथे शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी मोठी पदभरती !
वेतनश्रेणी : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 21,000/-रुपये प्रतिमहा वेतन + घरभाडे भत्ता + वाहन भत्ता + महागाई भत्ता अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://bharatinsurance.org/Apply-onlineया संकेतस्थळावर दि.01 जुलै 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया साठी 250/- रुपये अर्ज प्रक्रिया शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !