राज्यांमध्ये सध्या बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांच्या पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , जिल्हानिहाय पदभरती प्रक्रिया जाहीरात निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर पदांवर आवश्यक पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .
यांमध्ये लातुर जिल्हांमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी लातुर शहर यांच्या कार्यालय अंतर्गत अंगणवडी मदतनिस पदांच्या एकुण 38 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक ही 30 जून 2023 अशी असणार आहे .
तर बुलढाणा जिल्हांमध्ये अंगणवाडी मदतनिस पदांच्या एकुण 08 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक ही 30 जुलै 2023 अशी असणर आहे . तर सातारा जिल्ह्यांमध्ये सातारा , खंडाळा , लोणद , वाई , महाबळेश्वर , फलटण , अशा शहरांसाठी एकुण 59 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदांकरीता अर्ज सादर करण्याची शवेटची दिनांक ही 30 जून 2023 अशी असणार आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य फळ व कृषी संशोधन केंद्र मध्ये पदभरती प्रक्रिया !
तर अमरावती जिल्ह्यातील विविध बाल विकास केंद्रामध्ये तब्बल 118 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक ही 03 जुलै 2023 अशी असणार आहे . तर कोल्हापुर जिल्ह्यातील विविध बाल विकास केंद्र ( अंगणवाडी केंद्र ) मध्ये अंगणवाडी मदतनिस पदांच्या एकुण 91 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक ही 03 जुलै 2023 अशी असणार आहे .
जिल्हानुसार अंगणवाडी मदतनिस पदांच्या जाहीरात पाहण्यासाठी खालील जिल्हानुसार नावावर क्लिक करावेत ..
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !