महाराष्ट्र राज्यात आरोग्य विभागामध्ये वर्ग – ब/क पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

महाराष्ट्र राज्यामध्ये , राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( National Health Mission Recruitment for various post , Number of Post vacancy – 98 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक प्राध्यापक04
02.वरिष्ठ निवासी07
03.क्लिनिकल सायकोलॉजिस्ट10
04.प्रकल्प समन्वयक04
05.डेटा एन्ट्री ऑपरेटर07
06.समुपदेशक60
07.परिचर06
 एकुण पदांची संख्या98

पात्रता –

पद क्र. 01 साठी – एम.डी

पद क्र. 02 साठी – एम.डी

पद क्र. 03 साठी – एम.ए / एम.एस्सी /एम.ए /एम.एस.डब्ल्यु

पद क्र. 04 साठी – बी.ई / इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र. 05 साठी – कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिप्लोमा

पद क्र. 06 साठी – एम.ए

पद क्र. 07 साठी – 12 वी

आवेदन शुल्क – फीस नाही

नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – नागपुर , पुणे , ठाणे , बीड जिल्हे , महाराष्ट्र राज्य

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 28.09.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment