बँक ऑफ इंडिया , महाराष्ट्र सर्कल मध्ये कार्यालय सहाय्यक , परिचर , चौकीदार व माळी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( BANK OF INDIA , Maharashtra circle Recruitment for facuilty ,office Assistant, Attendant ,Watchman cum Gardener ,number fo vacancy – 5 ) सविस्तर पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | फॅकल्टी | 01 |
02. | कार्यालय सहाय्यक | 01 |
03. | परिचर | 01 |
04. | चौकीदार कम माळी | 2 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – पदवी , अनुभव
पद क्र.02 साठी – पदवी ,अकाउंटचे ज्ञान
पद क्र.03 साठी – 10 वी
पद क्र.04 साठी – 8 वी
वेतनमान –
अ.क्र | पदनाम | वेतनमान |
01. | फॅकल्टी | 20,000/- |
02. | कार्यालय सहाय्यक | 15,000/- |
03. | परिचर | 8,000/- |
04. | चौकीदार कम माळी | 5,000/- |
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – सोलापुर विभाग , महाराष्ट्र राज्य
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 20.09.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .