श्री.छत्रपती राजर्षी शाहु नागरी सहकारी बँक बीड येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Shri Chhatrapati Rajashri Shahu Urban Co-Operative Bank Recruitment for Recovery Officer and Junior Officer ,Number of vacancy – 09 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वसुली अधिकारी | 01 |
| 02. | कनिष्ठ अधिकारी | 08 |
| एकुण पदांची संख्या | 09 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – एम कॉम , अनुभव
पद क्र.02 साठी – एम . कॉम / एम.बी.ए
आवेदन शुल्क – 1180 रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 590/- रुपये )
नोकरीचे ठिकाण – बीड जिल्हा , महाराष्ट्र राज्य
अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक – 30.09.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026