तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये लेखा कार्यकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्या येत आहेत . ( Oil and Natural Gas Corporation Limited Recruitment for Account Executive , Number of vacancy – 40 ) पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| पदनाम | लेखा कार्यकारी |
| एकुण पदांची संख्या | 40 |
| आवेदन शुल्क | फीस नाही |
| नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) | मुंबई , महाराष्ट्र राज्य |
| वेतनमान | 7000 ते 9000 रुपये |
आवश्यक पात्रता – सदर पदांसाठी उमेदवाराचे 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
सदर पदांकरीता ऑनलाईन आवेदन करण्यासाठी – www.ongcindia.com या संकेतस्थळावर ऑनलाईन आवेदन करुन शकता .
अर्ज सादर करण्याची पद्धत – अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जातील .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – अर्ज सादर करण्यासाठी शेवटचा दिनांक लवकरच उपलब्ध करण्यात येईल .
अधिक माहितीसाठी / ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खालील जाहीरात पाहा .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026