महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये , विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( MAHAVITARAN is a Maharashtra state electricity distribution company , in this company recruitment for various post , number of post vacancy – 48 ) पदाचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | लाईनमन वायरमन | 22 |
02. | वीजतंत्री | 23 |
03. | कॉम्युटर व प्रोग्रामिंग सहाय्यक | 03 |
एकुण पदांची संख्या | 48 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – आयटीआय मध्ये वायरमन कोर्स
पद क्र.02 साठी – आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन कोर्स
पद क्र.03 साठी – आयटीआय मध्ये कॉम्प्युटर व प्रोग्रामिंग सहाय्यक कोर्स
आवेदन शुल्क – कोणतीही फीस नाही
वेतनमान – महाविरण कंपनीच्या प्रचलित नियमानुसार .
अर्ज सादर करण्याचा पत्ता – नंदुरबार , महावितरण कंपनी लिमिटेड कार्यालय
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -30.09.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mahagenco : महाराष्ट्र राज्य विज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 173 रिक्त जागेसाठी महाभरती !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत 320 जागेसाठी आत्ताची नविन महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- वित्त विभाग आयुक्तालय छ.संभाजीनगर अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI बँकेत 600 रिक्त पदासाठी महाभरतीस , अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !
- Mazagon Dock : माझगाव जहाज बांधणी लि. अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !