महाराष्ट्र राज्य शासनांच्या अतिरिक्त कर्मचारी म्हणून कोतवाल पदांची गणना करण्यात येत असते . सदर कोतवाल पदांकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांची संख्या , पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
जळगाव जिल्ह्यातील 07 उपविभागीय 15 तालुक्यातील सजेतील कोतवाल या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत नमुन्यात https://jalgaon.ppbharti.in या संकेतस्थळावर आवेदन मागविण्यात येत आहेत .
जळगाव जिल्ह्यातील 07 उपविभागीय कार्यालयातील 15 तालुक्यातील रिक्त पदांची संख्या व शासनाच्या निर्णयानुसार 80 टक्के प्रमाणे भरावयाची पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..यानुसार जळगाव जिल्ह्यांमध्ये एकुण रिक्त 101 पदांपैकी 80 पदे भरण्यासाठी आवेदन मागविण्यात आले आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन दिनांक 18 जुलै 2023 पासून ते दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अकोला जिल्ह्यांमध्ये कोतवाल पदांच्या एकुण 147 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविली जात असून सदर पदभरती प्रक्रिया करीता आवश्यक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत
अकोला मधील एकूण सात तालुक्यातील रिक्त कोतवाल पदांच्या एकूण 147 जागेसाठी परीक्षा असलेल्या क्षेत्रातील मान्य तहसीलदार तथा सदस्य निवड समिती यांच्या नावाने दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत समक्ष आवेदन सादर करायचे आहेत
अकोला जिल्ह्यातील कोतवाल संवर्गातील पदभरती संदर्भातील सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे .
- सिडको महामंडळ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्यात नागपुर , अमरावती , अकोला , वर्धा या जिल्ह्यात शिक्षक पदांच्या 105 जागेसाठी पदभरती …
- लिपिक , फायरमन , स्वयंपाकी , बार्बर , वॉशरमन , माळी , चौकीदार , सफाईवाला , चालक ,भांडारपाल इ.पदांच्या तब्बल 625 जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नी अभियान अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 608 जागेसाठी महाभरती ; Apply Now !