मिरा भाईंदर महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Helth Sceme : Mera Bhaindar corporation Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | क्ष किरण तज्ञ | 01 |
02. | बालरोग तज्ञ | 01 |
03. | सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ | 01 |
04. | पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 05 |
05. | साथरोग तज्ञ | 01 |
06. | दंतशल्य चिकित्सक | 01 |
07. | परिचारिका ( स्त्री ) | 05 |
08. | परिचारिका ( पुरुष ) | 02 |
09. | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 |
10. | औषध निर्माता | 01 |
11. | OT Assistant | 01 |
एकुण पदांची संख्या | 27 |
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या गुणपत्रके व प्रमाणपत्रांच्या स्व.स्वाक्षांकित प्रतींसह दिनांक 18.07.2023 ते दिनांक 31.07.2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग डॉक्टर बी.आर आंबेडकर भवन , तळ मजला भाईंदर ( प .) ता. जि . ठाणे 401101 या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

टीप – पोस्टाने / टपालाने आवेदन स्विकारले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे .
- BARC : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत चालक ( ड्रायव्हर ) पदांच्या 43 रिक्त जागेसाठी पदभरती !
- केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 494 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- वसई विरार पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- JSPM विद्यापीठ पुणे अंतर्गत विविध पदासाठी थेट पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- NMDC या सरकारी उपक्रम ( Government Company Ltd. ) अंतर्गत विविध पदाच्या 995 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !