पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता , इतर अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढीलप्रामणे पाहुयात .. ( Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment For Senior Resident )
पदनाम / पदसंख्या : यांमध्ये वरिष्ठ निवासी या पदांच्या तब्बल 59 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यांमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदवी , संबंधित विषयातील डिग्री / एमी /एमएस / डीएन बी मान्यताप्राप्त डिप्लोमा त्याचबरोबर एम.एम.सी कडील रजिस्ट्रेशन आवश्यक असणार आहे .
सदर पदभरतीसाठी पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनांतील कोणत्याही दवाखान्यात काम करावे लागेल तर सदर वरील नमुद पदावर निवड झालेल्य उमेदवारांस प्रतिमहा 80,250/- रुपये प्रतिमहा वेतनमान अदा करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रातधारक उमेदवारांनी दिनांक 27 व 28 जुलै रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरण , पुणे विमानतळ , पुणे ( जुना कॉन्फरन्स हॉल ) या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026