भारत सरकारच्या माजी सैनिक आरोग्य सुविधा योजना अंतर्गत प्रयोगशाळा सहाय्यक / तंत्रज्ञ , फार्मासिट , नर्स , चौकीदार , वाहनचालक , लिपिक , सहाय्यक अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवारांडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government of India Ministry of Defence EX-Servicemen Contributory Health Scheme Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 54 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नावे : कार्यालय इन चार्ज पदांच्या एकुण 02 जागा , वैद्यकीय अधिकारी पदांच्या 08 जागा , वैद्यकीय स्पेशालिस्ट पदांच्या 02 जागा , गायनॉकोलॉजिस्ट पदांच्या 01 जागा , दन्त वैद्यकीय अधिकारी पदांच्या 06 जागा ,फिजिओथेरिपिस्ट पदांच्या 02 जागा , रेडिओग्राफर पदांच्या 02 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 02 जागा , प्रयोगाशाळा तंत्रज्ञ पदांच्या 02 जागा ..
तसेच औषध निर्माण अधिकारी ( फार्मासिस्ट ) पदांच्या एकुण 05 जागा , नर्सिंग सहाय्यक पदांच्या 04 जागा , दन्त सहाय्यक पदांच्या 04 जागा , चौकीदार पदांच्या 03 जागा ,वाहनचालक पदांच्या 04 जागा , डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 01 जागा , सहाईवाला पदांच्या 03 जागा अशा एकुण 54 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने SO ECHS ,STN HQ KOLHAPUR 416004 या पत्त्यावर दिनांक 12 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज पोहोचेल अशा पद्धतीने पाठवायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !