पदवी धारक उमेदवारांसाठी 342 जागेसाठी सरकारी नोकरीची मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी सरकारी नोकरीची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority of India Recruitment For Varios Post , Number of Post Vacancy -345 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये सदर 342 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविली जात असून यांमध्ये कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय ) पदांच्या 09 जागा , वरिष्ठ सहाय्यक पदांच्या 09 जागा , कनिष्ठ एक्झिक्युटिव ( कॉमन कॅडर ) पदांच्या 237 जागा , कनिष्ठ एक्झिक्युटिव ( फायनान्स ) पदांच्या 66 जागा , कनिष्ठ एक्झिक्युटिव ( फायर सेवा ) पदांच्या 03 जागा तर कनिष्ठ एक्झिक्युटिव (विधी) पदांच्या 18 जागा अशा एकुण 342 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ सहाय्यक ( कार्यालय )09
02.वरिष्ठ सहाय्यक09
03.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( कॉमन कॅडर )237
04.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( फायनान्स )66
05.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( फायर सेवा )03
06.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( विधी )18
 एकुण पदांची संख्या342

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.01 साठी : पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक ..

पद क्र.02 साठी : बी . कॉम

पद क्र.03 साठी : पदवी

पद क्र.04 साठी : बी.कॉम , ICWA /MBA

पद क्र.05 साठी : बी ई / बी .टेक ( फायर / मेकॅनिकल / ऑटोमोबाईल )

पद क्र.06 साठी : विधी पदवी ( LLB )

हे पण वाचा : अधिकारी ,प्रयोगशाळा सहाय्यक / तंत्रज्ञ , फार्मासिस्ट , नर्स , चौकीदार , वाहनचालक , लिपिक ,सहाय्यक अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.aai.aero/en/careers/recruitment या संकेतस्थळावर दिनांक 05 ऑगस्ट 2023 पासून ते  दिनांक 05 सप्टेंबर  2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / इतर मागास प्रवर्ग करीता 1000/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग / महिला / अपंग उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

जाहिरात पाहा

Leave a Comment