पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी सरकारी नोकरीची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority of India Recruitment For Varios Post , Number of Post Vacancy -345 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये सदर 342 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविली जात असून यांमध्ये कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय ) पदांच्या 09 जागा , वरिष्ठ सहाय्यक पदांच्या 09 जागा , कनिष्ठ एक्झिक्युटिव ( कॉमन कॅडर ) पदांच्या 237 जागा , कनिष्ठ एक्झिक्युटिव ( फायनान्स ) पदांच्या 66 जागा , कनिष्ठ एक्झिक्युटिव ( फायर सेवा ) पदांच्या 03 जागा तर कनिष्ठ एक्झिक्युटिव (विधी) पदांच्या 18 जागा अशा एकुण 342 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ सहाय्यक ( कार्यालय ) | 09 |
| 02. | वरिष्ठ सहाय्यक | 09 |
| 03. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( कॉमन कॅडर ) | 237 |
| 04. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( फायनान्स ) | 66 |
| 05. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( फायर सेवा ) | 03 |
| 06. | कनिष्ठ एक्झिक्युटिव ( विधी ) | 18 |
| एकुण पदांची संख्या | 342 |
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.01 साठी : पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक ..
पद क्र.02 साठी : बी . कॉम
पद क्र.03 साठी : पदवी
पद क्र.04 साठी : बी.कॉम , ICWA /MBA
पद क्र.05 साठी : बी ई / बी .टेक ( फायर / मेकॅनिकल / ऑटोमोबाईल )
पद क्र.06 साठी : विधी पदवी ( LLB )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://www.aai.aero/en/careers/recruitment या संकेतस्थळावर दिनांक 05 ऑगस्ट 2023 पासून ते दिनांक 05 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / इतर मागास प्रवर्ग करीता 1000/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास प्रवर्ग / महिला / अपंग उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !