आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी मध्ये विविध पदांच्या तब्बल 6700+ जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . महाराष्ट्र राज्यांमध्ये आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीचे कार्यालय पुणे येथे स्थित आहे .
पदव्युत्तर शिक्षक ( PGT ) : पदव्युत्तर शिक्षक पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी व बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT ) : प्रशिक्षित शिक्षक ( PGT ) पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गु णांसह संबंधित विषयातील पदवी व बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
प्राथमिक शिक्षक : प्राथमिक शिक्षक या पदाकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह संबंधित विषयातील पदवी व बी.एड / डिप्लोमा / कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्यात कापूस महामंडळ मध्ये विविध साठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा : वरील सर्व पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तर अनुभवी उमेदवारांकरीता 57 वर्षांपर्यंत शिथिलता देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://ost.awes.cbtexamportal.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 385/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..