पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या तब्बल 236 जागांसाठी पदभरती संदर्भात आत्ताची नविन जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 236 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम व पदांची संख्या : यांमध्ये कायदेशिर इंटर्न पदांच्या एकुण 06 जागा , अभियांत्रिकी इंटर्न – इलेक्ट्रिकल पदांच्या 15 जागा , अभियांत्रिकी इंटर्न – सिव्हिल पदांच्या 159 जागा , अभियांत्रिकी इंटर्न – पर्यावरण विज्ञान पदांच्या 03 जागा , अभियांत्रिकी इंटर्न – कॉम्प्युटर / IT पदांच्या 10 जागा , कंटेन्ट निर्माता पदांच्या 03 जागा , डेटाबेस प्रशासक पदांच्या 02 जागा , ERP SAP पदांच्या 03 जागा , नेटवर्क अभियंता पदांच्या 02 जागा .
तसेच आपत्ती व्यवस्थापक पदांच्या 02 जागा , पदवीधर इंटर्न – बी.कॉम पदांच्या 27 जागा तर GIS कोऑडिनेटर पदांच्या 03 जागा तर जनसंपर्क इंटर्न पदांच्या 01 जागा अशा एकुण 236 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
पात्रता – वरील पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्रामधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , याकरीता खालील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .
अर्ज पक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://internship.aicte-india.org/fetch_ubl1.php या संकेतस्थळावर दिनांक 03 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत , सदर पदभरतीसाठी परीक्षा / आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1644 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026