PMC : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या तब्बल 236 जागांसाठी पदभरती आत्ताची नविन जाहीरात प्रसिद्ध , Apply Now !

Spread the love

पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये विविध पदांच्या तब्बल 236 जागांसाठी पदभरती संदर्भात आत्ताची नविन जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 236 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम व पदांची संख्या : यांमध्ये कायदेशिर इंटर्न पदांच्या एकुण 06 जागा , अभियांत्रिकी इंटर्न – इलेक्ट्रिकल पदांच्या 15 जागा , अभियांत्रिकी इंटर्न – सिव्हिल पदांच्या 159 जागा , अभियांत्रिकी इंटर्न – पर्यावरण विज्ञान पदांच्या 03 जागा , अभियांत्रिकी इंटर्न – कॉम्प्युटर / IT पदांच्या 10 जागा , कंटेन्ट निर्माता पदांच्या 03 जागा , डेटाबेस प्रशासक पदांच्या 02 जागा , ERP SAP पदांच्या 03 जागा , नेटवर्क अभियंता पदांच्या 02 जागा .

तसेच आपत्ती व्यवस्थापक पदांच्या 02 जागा , पदवीधर इंटर्न – बी.कॉम पदांच्या 27 जागा तर GIS कोऑडिनेटर पदांच्या 03 जागा तर जनसंपर्क इंटर्न पदांच्या 01 जागा अशा एकुण 236 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

पात्रता – वरील पदांकरीता उमेदवार हे संबंधित क्षेत्रामधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , याकरीता खालील सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .

हे पण वाचा : मेगाभरती 2023 : पदवीधारक उमेदवारांसाठी तब्बल 3,049 जागेसाठी सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी , लगेच करा आवेदन !

अर्ज पक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://internship.aicte-india.org/fetch_ubl1.php या संकेतस्थळावर दिनांक 03 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत , सदर पदभरतीसाठी परीक्षा / आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment