राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ अंतर्गत विविध गट ब व क संवर्गातील पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sant Rohidas Leather Industries & Charmakar Development Corporation Ltd . Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये व्यवस्थापक पदांच्या 01 जागा , सहव्यवस्थापक पदांच्या 03 जागा , उपव्यवस्थापक पदांच्या 07 जागा , उच्चलघुलेखक पदांच्या 01 जागा , सहाव्यवस्थापक पदांच्या 05 जागा , सहाय्यक पदांच्या 07 जागा , जिल्हा व्यवस्थापक पदांच्या 30 जागा , लेखापाल पदांच्या 32 जागा , वसुली निरीक्षक पदांच्या 23 जागा अशा एकुण 109 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

पदांनुसार वेतनश्रेणी

पदनामवेतनश्रेणी
व्यवस्थापक67,700-208,700/-
सहव्यवस्थापक44,900-142,400/-
उपव्यवस्थापक38,600-122,800/-
उच्चलघुलेखक35,400-112,800/-
सहा.व्यवस्थापक29,200-92,300/-
सहायक25,500-81,100/-
जिल्हा व्यवस्थापक41,800-132,300/-
लेखापाल25,500-81,100/-
वसुली निरीक्षक25,500-81,100/-

हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , परिचर , सफाईवाला इ. पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे मा.व्यवस्थापकीय संचालक संत रोहिदास चर्मोउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ मर्यादित , मुंबई या पत्त्यावर दिनांक 04 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment