नवी मुंबई पालिका प्रशासन मध्ये तब्बल 226 जागांसाठी आत्ताची मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 226 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता , या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कनिष्ठ लघुलेखक ( इंग्रजी नि – मराठी ) / Junior Stenographe या पदांच्या 226 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे खालील जाहीरात मध्ये नमुद आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आवेदन सादर करायचे आहेत .
प्रवर्ग निहाय रिक्त जागांचे विवरण :
प्रवर्ग | जागांची संख्या |
अनुसुचित जाती | 24 |
अनुसुचित जमाती | 18 |
विमुक्त जाती ( अ ) | 7 |
भटक्या जमाती ( ब ) | 7 |
भटक्या जमाती ( क ) | 9 |
भटक्या जमाती ( ड) | 5 |
विमुक्त मागास प्रवर्ग | 4 |
इतर मागास प्रवर्ग | 40 |
आर्थिकदृष्ट्या मागास घटक | 23 |
खुला | 89 |
एकुण पदांची संख्या | 223 |
अर्ज प्रक्रिया : जातीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या संकेतस्थळावर दिनांक 04 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती साठी कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोदं घ्यावी
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !