नवी मुंबई पालिका प्रशासन मध्ये गट क संवर्गातील तब्बल 226 जागांसाठी  आत्ताची मोठी महाभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन  !

Spread the love

नवी मुंबई पालिका प्रशासन मध्ये तब्बल 226 जागांसाठी आत्ताची मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Navi Mumbai Municipal Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 226 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक पात्रता , या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या :  यांमध्ये कनिष्ठ लघुलेखक ( इंग्रजी नि – मराठी ) / Junior Stenographe या पदांच्या 226 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे खालील जाहीरात मध्ये नमुद आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आवेदन सादर करायचे आहेत .

प्रवर्ग निहाय रिक्त जागांचे विवरण :

प्रवर्गजागांची संख्या
अनुसुचित जाती24
अनुसुचित जमाती18
विमुक्त जाती ( अ )7
भटक्या जमाती ( ब )7
भटक्या जमाती ( क )9
भटक्या जमाती ( ड)5
विमुक्त मागास प्रवर्ग4
इतर मागास प्रवर्ग40
आर्थिकदृष्ट्या मागास घटक23
खुला89
एकुण पदांची संख्या223

हे पण वाचा : MPSC मार्फत राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गातील 823 जागांसाठी पदभरती प्रक्रिया !

अर्ज प्रक्रिया : जातीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn या संकेतस्थळावर दिनांक 04 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती साठी कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोदं घ्यावी

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment