भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग मध्ये प्रशासकीय सहायक पदांच्या तब्बल 1773 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Audit And Account Department Recruitment For Administrative Assistant Post , Number of Post Vacancy – 1773 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता , या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे सविस्तर पाहुयात ..
पदनाम / पदाची संख्या : लेखापरीक्षा आणि लेखा विभाग मध्ये प्रशासकीय सहायक ( Administrative Assistant ) पदांच्या एकुण 1,773 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही विद्यापीठातुन बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवार हे संगणक प्रविणता पात्रता ( MSCIT / CCC ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे Shri Nilesh Patil , Asstt. C & AG The C & AG Of India , 9 Deen Dayal Upadhyay Marg , New Delhi 1101224 या संकेतस्थळावर दिनांक 17 सप्टेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !