महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( women and children development department Recruitment for various post ) पदनाम, पदांची संख्या, वेतनश्रेणी यासंदर्भात सविस्तर पद भरती तपशील पुढील प्रमाणे पाहूयात..
1.मदतनीस व्यवस्थापक : मदतनीस व्यवस्थापक पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून ,सदर पदाकरिता उमेदवार हे सामाजिक कार्य/ सामाजिक विज्ञान क्षेत्रामध्ये मास्टर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर संबंधित क्षेत्रामध्ये एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरिता प्रतिमहा 48,000/- रुपये इतके वेतनमान देण्यात येणार येईल ..
2.कॉल ऑपरेटर : कॉल ऑपरेटर पदांच्या एकूण 18 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उत्तम हिंदी,इंग्रजी तसेच मराठी भाषेचे उत्तम संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे .सदर पदाकरिता प्रतिमहा 22,450/- रुपये इतके वेतनमान देण्यात येईल .
3.आयटी सुपरवायझर : आयटी सुपरवायझर पदांच्या एकूण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता उमेदवार हे आयटी क्षेत्रामधील पदवी / पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच संबंधित क्षेत्रामधील काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे . सदर पदाकरीता प्रतीमहा 26,900/- इतके वेतनमान देण्यात येईल .
हे पण वाचा : Clerk : पदवीधारकांना लिपिक / कारकुन पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
4.बहुउद्देशीय कर्मचारी : बहुउद्देशीय कर्मचारी पदांच्या एकूण 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदाकरिता प्रति महा 16,000/- इतके वेतनमान देण्यात येईल ..
5.सुरक्षा रक्षक/ रात्र पहारेकरी : सुरक्षारक्षक / रात्र पहारेकरी पदाच्या एकूण 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , सदर पदावर अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे . सदर पदास प्रतिमहा 16 हजार रुपये इतके मानधन देण्यात येईल ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन missionshakti.helpline.com या संकेतस्थळावर दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करिता 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल ..
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहिरात पहा
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !