महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशन लिमिटेड मध्ये अधिकारी व लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Abhinandan Urban Co-operative Bank Ltd Recruitment For Officer and Clerk Post , Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01. वरिष्ठ अधिकारी ( शाखा अधिकारी ) : वरिष्ठ अधिकारी ( शाखा अधिकारी ) पदांच्या एकुण 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्यक असणार आहेत तसेच MSCIT किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 30 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
02.लिपिक : लिपिक पदांच्या एकुण 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह पदवीधर असणे आवश्कय असणार आहेत तसेच MSCIT / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे वय दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी 22 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लेखापरीक्षा आणि लेखा विभाग मध्ये तब्बल 1773 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mucbf.in/ या संकेतस्थळावर दिनांक 26 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 944/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..
- राज्यातील खाजगी / सहकारी , अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत 1150+ जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- सरकारी भरती 2024 : वाहनचालक पदांच्या एकुण 545 जागेसाठी पदभरती , अर्ज करण्यास विसरु नका ..