राज्यांमध्ये सरकारी , निमसरकारी तसेच खाजगी संस्थांमध्ये विविध पदांच्या तब्बल 1520 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत , तसेच काही पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
शासकीय यंत्रणेमधील पदभरती : राज्य शासकीय यंत्रणेमध्ये वीजतंत्री , तारतंत्री , ड्रेस मेकिंग , प्रादेशिक अधिकारी , वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी , वरीष्ठ अधिकारी , कनिष्ठ अधिकारी , विधी अधिकारी , कनिष्ठ लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , टंकलेखक , निरीक्षक , रचनाकार , भुमापक , अग्निशमन विमोचक , गाळणी निरीक्षक , पंपचालक ,जोडारी ,सहाय्यक , कृषी सेवक अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
शैक्षणिक संस्थामधील पदभरती : राज्यातील शासकीय / अनुदानित / खाजगी संस्थांमध्ये प्राचार्य , मुख्याध्यापक , माध्यमिक शिक्षक , कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक , प्राथमिक शिक्षक , पदवीधर प्राथमिक शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , शिपाई , कामाठी , स्वयंपाकी , चौकीदार , सफाईगार अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
खाजगी यंत्रणांमधील पदभरती : खाजगी यंत्रणांमध्ये व्यवस्थापक , कनिष्ठ अभियंता , वरिष्ठ अभियंता , सहाय्यक ग्रंथपाल , वेल्डर , माळी , इलेक्ट्रीशियन , सेवक / सेविका अकांटंड , खाते अधिकारी , सेल्स अधिकारी , टर्नर , खलाशी , बॉयलर फायरमन , वायरमन , इलेक्ट्रिशियन , वायरमन , ईनव्हायरमेंट केमिस्ट ,टर्नर , भांडारपाल , पॅनमन , डॉर मेट , ऑलिवहर मेट , ज्युस सुपरवायझ्ज्ञर , सुरक्षा रक्षक इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
सहकारी / खाजगी वित्तीय संस्था मधील पदभरती : खाजगी तसेच सहकारी वित्तिय संस्थामध्ये बँकिंग लिपिक , शाखा व्यवस्थापक , सेल्स अधिकारी , बॅक ऑफीस कर्मचारी , डेस्क कर्मचारी , खाते अधिकारी , वित्तीय अधिकारी , सुरक्षा रक्षक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
अधिक माहितीकरीता व यंत्रणानिहाय सविस्तर अर्ज प्रक्रिया / जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक , शिपाई , चौकीदार पदासाठी पदभरती ..
- राज्यातील खाजगी / सहकारी , अनुदानित / खाजगी शाळा महाविद्यालय अंतर्गत 1150+ जागेसाठी नोकरीची सुवर्णसंधी ..
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध जागांच्या तब्बल 1511 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- सरकारी भरती 2024 : वाहनचालक पदांच्या एकुण 545 जागेसाठी पदभरती , अर्ज करण्यास विसरु नका ..