मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद , मंबई व नागपुर खंडपीठामध्ये , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Bombay High Court Recruitment for Software programe Development and data Entry Operator , Number of post vacancy – 76 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सॉफ्टवेअ प्रोग्रामर | 26 |
| 02. | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 50 |
| एकुण पदांची संख्या | 76 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – कॉम्प्युटर विज्ञान / ॲप्लिकेशन / संगणक पदवी किंवा समतुल्य
पद क्र.02 साठी – पदवी , इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग व एमएससीआयटी कोर्स .
आवेदन शुल्क – फीस नाही
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – मुंबई , नागरपुर , औरंगाबाद
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 12.10.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026