इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पदानुसार आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Indian oil corporation is under central government , in this corporation Recruitment for various post , Number of vacancy – 1535 ) सदरची पदे ही शिकाऊ ( Apprentice ) पदे आहेत .सविस्तर पद तपशिल खालीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | ऑपरेटर ( केमिकल प्लांट ) | 396 |
02. | फिटर | 161 |
03. | बॉयलर | 54 |
04. | केमिकल | 332 |
05. | मेकॅनिकल | 163 |
06. | इलेक्ट्रिकल | 198 |
07. | इन्स्टुमेंटेशन | 74 |
08. | सेक्रेटेरियल सहाय्यक | 39 |
09. | अकाउंटंट | 45 |
10. | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 41 |
11. | डाटा एन्ट्री ऑपरेटर ( स्किल ) | 32 |
एकुण पदांची संख्या | 1535 |
पात्रता – 10 वी / 12 वी /संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय / संबंधित ट्रेडमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा /पदवी .
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.30.09.2022 रोजी 18 ते 24 वर्षादरम्यान असणे आवश्यक .
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 23.10.2022
आवेदन शुल्क – फीस नाही
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..