उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Rural Livelihoods Mission Rural Development Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 29 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | IFC ब्लॉक अँकर | 06 |
| 02. | वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती | 23 |
| एकुण पदांची संख्या | 29 |
आवश्यक अर्हता : यांमध्ये पद क्र 01 साठी उमेदवार हे किमान कृषी व कृषी संलग्न पदवी जसे कि , कृषी तंत्रज्ञान विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . , कृषी क्षेत्रामध्ये किमान 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .
तर पद क्र.02 साठी उमेदवार हे किमान 12 वी पास असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेद अभियानातील कृषी सखी , उद्योग सखी , इ.पदावर काम केल्याचा अभुभव असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये आत्ताची नविन भरती , अर्ज करायला विसरु नका !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान , तिसरा मजला जिल्हा परिषद यवतमाळ 445001 या पत्त्यावर दिनांक 11 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !