भारतीय स्टेट बँकेमध्ये तब्बल 2,000 जागेसाठी सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2000 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रोबेशनरी ऑफीसर ( PO ) पदांच्या एकुण 2000 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून संवर्ग पदाची संख्या पुढीलप्रमाणे आहे .
| संवर्ग | पदसंख्या |
| SC | 300 |
| ST | 150 |
| OBC | 540 |
| EWS | 200 |
| GEN | 810 |
| TOTAL | 2000 |
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , यांमध्ये जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष अथवा अंतिम सेमेस्टरमध्ये आहेत ,असे उमेदवार देखिल आवेदन सादर करण्यास पात्र असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदास आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी किमान वय 21 वर्षे तर कमाल वय 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांचा तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbipoaug23/ या संकेतस्थळावर दिनांक 03 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्गकरीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .