ICG : भारतीय तटरक्षक दल मध्ये विविध पदांच्या तब्बल 396 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय तटरक्षक दलांमध्ये विविध पदांच्या तब्बल 396 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांसाठी आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guard Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 350 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.नाविक ( जनरल ड्युटी )260
02.नाविक ( डोमेस्टिक ब्राँच )30
03.यांत्रिक ( मेकॅनिकल )25
04.यांत्रिकी ( इलेक्ट्रिकल )20
05.यांत्रिकी ( इलेक्ट्रॉनिक्स15
 एकुण पदांची संख्या350

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे इयत्ता 12 वी गणित आणि भौतिकशास्त्र विषयांस उत्तीर्ण असणे आवश्यक असणार अहेत .

पद क्र.02 साठी : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद.क्र.03 ते 05 साठी उमेदवार हे 12 वी + इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल आणि टेलिकम्युनिकेशन ( रेडिओ / पॉवर ) मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

शारिरीक पात्रता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराची किमान उंची ही 157 सेमी असणे आवश्यक असणार आहेत तसेच छाती ही फुगवून 5 सेमी वाढ होणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : राज्यात सर्वात मोठी महाभरती : शिक्षक भरतीच्या तब्बल 33 हजार जागेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात !

वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा  दिनांक 01 मे 2002 ते दिनांक 30 एप्रिल 2006 च्या दरम्यान झालेला असणे आवश्यक आहे . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login या संकेतस्थळावर दिनांक 08 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये आवेदन शुल्क तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment